Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

शालेय तायक्वांदो स्पर्धा 14 वर्षे वयोगट

 *🙏अभिनंदनीय....*

*शालेय तायक्वांदो स्पर्धा 14 वर्षे वयोगट 41 kg वरील वजनी गटात शौर्य अमित जाधव (इ. ८ वी) तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.  शौर्य, त्यांचे पालक, विभाग प्रमुख श्री. गणेश झोरे सर व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन!! कु. शौर्य यास ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!*

💐💐💐💐

-- मुख्याध्यापक,

    ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ता. लांजा, जि. रत्नागिरी

No comments: