*हर घर तिरंगा...*
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालय, तळवडे, ता . लांजा येथे *एक राखी सैनिकांसाठी उपक्रम...* राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठीच्या उपक्रमांतर्गत *सैनिकांप्रती आदर भाव व्यक्त करणारी पत्रे* सैनिकांना पाठवून देशप्रेम जागृतीचा प्रयत्न करण्यात आला.
No comments:
Post a Comment