06/01/2025 *अभिनंदन....💐💐💐*
*लांजा तालुका विज्ञान प्रदर्शन २०२५ मध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुकास्तरीय *प्रथम क्रमांकाचे** *पारितोषिक पटकावले. विद्यालयाच्यावतीने लतिका भूषण सावंत (9वी) व कस्तुरी संदीप मेस्त्री (9वी) या विद्यार्थिनींनी विज्ञान व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देत हे यश मिळवले. यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. स्वरा वासुरकर मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐*
मुख्याध्यापक/-
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी
*अभिनंदन....🪷🌺🌷🌹*
*पेडणेकर विद्यालयाला दुहेरी मुकुट*
*लांजा तालुका विज्ञान प्रदर्शन २०२५ मध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेने विज्ञान प्रतिकृती स्मार्ट अॅम्बुलन्स याला श्रीराम अनंत लांजेकर (इ. ८ वी) व गायत्री मिलींद दरडे (इ. ८ वी) उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक तर विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. लतिका भूषण सावंत (9वी) व कु. कस्तुरी संदीप मेस्त्री (9वी) प्रथम क्रमांक या विद्यार्थिनींनी विज्ञान व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देत हे यश मिळवले. यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. स्वरा वासुरकर मॅडम यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंददादा जगन्नाथ पेडणेकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.*
🪷🌹🌷🌺
श्री. हर्चेकर पी. पी.
मुख्याध्यापक/-
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
No comments:
Post a Comment