*अभिनंदन...💐💐💐*
*लांजा तालुका हिंदी शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत ज . गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडेचे सुयश....*
*तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेत प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल सहभागी विद्यार्थिनी कु. गायत्री मिलिंद दरडे, कु. उज्वला महेश दरडे, कु. जान्हवी प्रकाश गुरव, कु. जान्हवी विद्याधर घाणेकर, कु. मैत्री मंगेश सुतार तसेच प्रशालेच्या हिंदी विभाग प्रमुख व मार्गदर्शक सौ. नेहा पाटोळे, श्री. विवेक किल्लेदार, श्रीम. अक्षता सावंत तसेच पालक यांचे मनापासून अभिनंदन!!💐💐*
--मुख्याध्यापक,
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ता. लांजा, जि. रत्नागिरी
0 Comments