🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷 *सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...* *जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा येथे सोम. दि. 3 फेब्रु. 2025 रोजी सायंकाळी 7.00 वा. प्रशालेत विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम *रंग इंद्रधनुचे** *आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, कलाकारांना प्रोत्साहित करावे. ही विनंती.* - मुख्याध्यापक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्य
No comments:
Post a Comment