#अक्षर
#akshar
जागतिक महिला दिन ... ८ मार्च २०२५...
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा व सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला..
व्याख्याती : तृप्ती अनिल कांबळे ( प्रशालेची माजी विद्यार्थिनी)
विषय: आजच्या महिलांसमोरील आव्हाने
तसेच या दिनाच्या औचित्याने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले... दोन्ही कार्यक्रम आयोजन करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार 💐💐
No comments:
Post a Comment