05/10/204 *शालेय खो खो स्पर्धेत पेडणेकर विद्यालय मुली विजयी मुलगे उपविजयी*
लांजा हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या लांजा तालुका स्तरीय १७ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचे मुलींचा संघ विजयी. तर मुलांचा संघ उप विजयी झाला.मुलींचा अंतिम सामना जावडे हायस्कूल विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे तर मुलांचा अंतिम सामना लांजा हायस्कूल विरुद्ध पेडणेकर विद्यालय तळवडे यांच्यात झाला. मुलींच्या अंतिम सामन्यात आरती पाष्टे,कस्तुरी मेस्त्री,दिक्षा मांडवकर,मृगजा कामेरकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.
मुलगे- मनिष इंगळे,(कर्णधार) आयुष इंगळे, साईराज दरडे, विनय कोलापटे,दिपराज इंगळे,ओंमकार दरडे,भावेश गुरव, तनिश पितळे, दिव्येश पड्ये, सार्थक गुरव,नीरज करंबेळे,प्रसन्न करंबेळे, आकाश मांडवकर,योगेश गुरव, सार्थक इंगळे.
मुली - दिक्षा मांडवकर (कर्णधार) आरती पाष्टे, कस्तुरी मेस्त्री, मृगजा कामेरकर,शर्वरी तिखे, लतिका सावंत, उज्वला पालकर, सायली घवाळी, स्नेहांजली चव्हाण, कस्ती गुरव, मैत्री पांचाळ, तन्वी दरडे, आर्या पाटोळे. सिध्दी इंगळे.
प्रशिक्षक - सुशील वासुरकर, विजय पाटोळे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे, यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डी. बी. पाटील,शिक्षक प्रकाश हर्चेकर,नेहा पाटोळे, स्वरा वासुरकर, सुवारे मॅडम,सावंत मॅडम शिक्षकेतर कर्मचारी शुभम पाटोळे,अविनाश चव्हाण,जनार्दन पाटोळे यांचे सहकार्य मिळाले. प्रशालेच्या या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर, व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी,शाळा समिती यांनी अभिनंदन करुन विजयी संघास जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
08/10/204
*अभिनंदन...!* 🌷🌹
*आज झालेल्या शालेय १४ वर्षे मैदानी स्पर्धेत आपल्या प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.*
१०० मीटर धावणे मुली
आश्लेषा शशिकांत पड्ये.इ.६वी तृतीय
४०० मीटर धावणे
जान्हवी प्रकाश गुरव इ. ८ वी द्वितीय.
४×१०० रिले मुली द्वितीय
जान्हवी प्रकाश गुरव
तन्वी दिपक इंगळे
उज्वला महेश दरडे
आश्लेषा शशिकांत पड्ये
आराध्या गुरुदास माने.
09/10/204
*अभिनंदन...!* 🌷🌹
*आज झालेल्या शालेय १७ वर्षे मैदानी स्पर्धेत आपल्या प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.*
२०० मीटर धावणे मुलगे
विनय विजय कोलापटे .इ.१०वी तृतीय
८०० मीटर धावणे मुली
मृगजा महेंद्र कामेरकर इ.१० वी तृतीय.
४×१०० रिले मुली तृतीय
आरती अनिल पाष्टे
कस्तुरी संदिप मेस्त्री
दिक्षा दत्ताराम मांडवकर
मृगजा महेंद्र कामेरकर
शर्वरी मंगेश तिखे
No comments:
Post a Comment