*महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ही संस्था १९६७ पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक व पूरक साहित्य तयार करत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आलेले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा व विषय समित्यांचे गठण करणे प्रस्तावित आहे. यासाठी भाषा व विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकांतील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची माहिती मिळवणे या उद्देशाने लिंक ही सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.*
https://academics.balbharati.in/newcommittees2022/
No comments:
Post a Comment