Online Test- 10 EL The story

महाराष्ट्रातील सर्व Exam-Takers चे मनापासून आभार! English Series मधली ही टेस्ट शेवटची!Next Quiz 1 to 5 नंतर पुन्हा भेटूच. ही Activiry तुम्हाला कशी वाटली? 9764354536 नं. वर मला नक्की कळवा!! I know you will surely forget to reply me. But I am eagerly waiting for your responses! # ActiveInLockdown साठी संकल्प केल्याप्रमाणे प्रमाणपत्रासह ऑनलाईन टेस्ट्स तुमच्या सहकार्याने पूर्ण करता आल्या. आज अखेर #रत्नागिरी जिल्ह्यासह शेकडो Exam-Takers यात सहभागी झाले आहेत.Thanks. See you again...#stay home, stay safe

Post a Comment

0 Comments