Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

राज्यस्तरीय मराठी निबंध स्पर्धा... अंतिम निकाल

        राजापूर - लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई, साहित्य सांस्कृतिक व कला विभाग आणि आदर्श विद्यामंदीर माजी विद्यार्थी संघटना, प्रभानवल्ली-खोरनिनको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा अंतिम निकाल ...

राज्यस्तरीय मराठी निबंध स्पर्धा

गट १ ला इयत्ता १ ली ते ७ वी

प्रथम

अथर्व मनोज बाईंग

लांजा रत्नागिरी

द्वितीय

रिद्धी अनिल मोहिते

राजापूर रत्नागिरी

तृतीय

श्रेया संतोष पालांडे

डोंबिवली

उत्तेजनार्थ

वैष्णवी विजय पवार

लांजा रत्नागिरी

उत्तेजनार्थ

गौरी विश्वनाथ शिंदे

विरार मुंबई

उत्तेजनार्थ

तनिष्क रामचंद्र यादव

मानखुर्द

उत्तेजनार्थ

सम्यक रवींद्र प्रभुलकर

लांजा रत्नागिरी

गट २ ला इ. ८वी ते १२वी

प्रथम

रेखा राम होगाडे

घाटकोपर, मुंबई

द्वितीय

प्रफुल्ल तोताराम माळी

जुने भदाणे ता.जि. धुळे

तृतीय

श्रीराम जयराम ढोलम

लांजा रत्नागिरी

उत्तेजनार्थ

वैष्णवी विनोद चव्हाण

राजापूर रत्नागिरी

उत्तेजनार्थ

हर्षदा सुरेश तावडे

लांजा रत्नागिरी

उत्तेजनार्थ

सिद्धी शशिकांत गांधी

लांजा रत्नागिरी

गट ३ ला खुला गट

प्रथम

सौ. लता सुनील पाटील

वाडा पालघर

द्वितीय

प्रथमेश दि. तावरे

बारामती पुणे

तृतीय

श्री. श्रीकांत कृष्णा पाटील

लांजा रत्नागिरी

उत्तेजनार्थ

मनीषा संदेश जाधव

बोपेगाव वाई

उत्तेजनार्थ

सौ. धनश्री उत्तम कांबळे

राजापूर रत्नागिरी

उत्तेजनार्थ

सचिन वि. चव्हाण

लांजा रत्नागिरी

सर्व यशस्वी स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन!! व सहभागीचे आभार!!!  सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग ई-प्रमाणपत्र देण्यात येतील. उत्तेजनार्थ म्हणून निवड झालेल्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना वैयक्तिक संपर्क साधून परितोषिकांची रक्कम, ई-प्रमाणपत्रे पोहोचवली जातील. याबाबत अधिक माहितीसाठी श्री. विजय हटकर (8806635017), श्री. गणेश चव्हाण(9323431092) यांच्याशी संपर्क साधावा.