रांगोळी... व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून अनेक जण या कलेचा वापर करतात तर काहीजण सौंदर्य निर्मितीसाठी केवळ इतरांच्या कलेचे इमिटेशन करतात. काही असलं तरी या ना त्या प्रकारे कलेची जपणूक केली जाते. विशेषतः सण- समारंभात रंगोळीला महत्त्व येत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सौ (श्रावणी)ने काढलेल्या रांगोळीने अंगणाची शोभा तर वाढलीच त्याच सोबत सणामध्ये चैतन्य निर्माण झालं ते वेगळंच...@prakashharchekar