Happiness depends upon ourselves.–Aristotle. Life begins where fear ends.

सकारात्मक विचारांनी प्रेरित व्हा... #motivate

नमस्कार...!!

स्वतःच्या मेंदूला आणि मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य देण्यासाठी आणि या अनिश्चित काळात स्वतःला रिचार्ज करण्यासाठी.. महाराराष्ट्रातील दिग्गजांचे विचार आत्मसात करा.. आणि या अनिवार्य ब्रेक चा सदुपयोग करा..

लक्ष्यवेध YOUTUBE चॅनेल चे खालिल व्हिडिओ आपल्या परिवाराबरोबर एकत्रितपणे पहा आणि ही वेळ योग्य पद्धतीने स्वतःला प्रेरित करण्यामध्ये गुंतवा..

सकारात्मक विचारांनी प्रेरित व्हा..

डॉ.प्रवीण कुलकर्णी


*१)एक असामान्य यशोगाथा - श्री. हणमंतराव गायकवाड, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, BVG (भारत विकास ग्रुप ) - भाग १*

*२)भविष्याच्या वाटेवर तंत्रज्ञानाच्या लाटेवर - श्री. अच्युत गोडबोले*


*३)उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा - श्री. सुरेश हावरे, व्यवस्थापकीय संचालक, हावरे इंजिनीअर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड*


*४)अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन - डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे*


*५)उद्योग प्रेरणा - श्री. प्रसाद लाड, संस्थापक - क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायवेट लिमिटेड*


*६)उद्योग चिकित्सा - डॉ. अविनाश फडके - अध्यक्ष, SRL Diagnostics*


*७)समृद्धीचा राजमार्ग - श्री. मनोज साठे - उपाध्यक्ष,  NSDL*


 *८)आनंदाचे बेट - श्री. शिरीष देशपांडे - CEO, एस्सेलवर्ल्ड*


*९)दिवा महाराष्ट्राचा - डॉ.सुहास अवचट आणि दीपा अवचट - संस्थापक, दिवा महाराष्ट्राचा*


*१०)आधुनिक युगाचा विश्वकर्मा - श्री. नितीन चंद्रकांत देसाई - संस्थापक, N.D.Studio*


*११)इडली, ऑर्किड आणि मी - डॉ. विठ्ठल कामत - अध्यक्ष, कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स*


*१२)हजार अनाथांची माई.. सिंधुताई - डॉ. सिंधुताई सपकाळ*


*१३)पॉवर प्ले - श्री. द्वारकानाथ संझगिरी*


*१४)सुवर्ण आलेख यशाचा.. शतकोत्तर परंपरेचा..! - श्री. आशिष पेठे - पार्टनर, वामन हरी पेठे*


*१५)केल्याने होत आहे रे.. - श्री. वाय. एम. देवस्थळी - माजी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, L & T फायनान्स*



*१६)जिंकण्यासाठीच जन्म आपला - डॉ. उदय निरगुडकर*


*१७) शिका बिझनेस मॅनेजमेंट मुंबईच्या डबेवाल्याकडून*


*१८) ब्रँड गुरू - सुप्रसिद्ध जाहिरात तज्ञ श्री. गोपी कुकडे*


मोटिव्हेट व्हा..