*पेडणेकर विद्यालय, तळवडेच्या १४ वर्षे मुलगे व मुली यांच्या संघानी पटकावले अंतिम दुहेरी विजेतेपद...*
जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग, लांजा व लांजा तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे च्या पटांगणावर 03/10/2025 रोजी पार पडली.
*स्पर्धेत प्रशालेच्या मुलगे व मुली यांच्या संघानी अंतिम विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी, क्रीडा विभाग प्रमुख श्री. गणेश झोरे, क्रीडा प्रशिक्षक श्री. विजय पाटोळे, प्रशालेचे क्रीडा शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन!!!💐💐💐*
मुख्याध्यापक/--
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ता. लांजा, जि. रत्नागिरी
04/10/2025 रोजी झालेल्या खो खो स्पर्धेत ज. गं. पेडणेकर माध्य. विद्यालय, तळवडेच्या 17 वर्षे मुलगे व मुली यांच्या संघानी पटकावले अंतिम दुहेरी विजेतेपद...*
जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग, लांजा व लांजा तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे च्या पटांगणावर पार पडली.
*स्पर्धेत प्रशालेच्या मुलगे व मुली यांच्या संघानी अंतिम विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी, क्रीडा विभाग प्रमुख श्री. गणेश झोरे, क्रीडा प्रशिक्षक श्री. विजय पाटोळे, सुशील वासूरकर, चेतन सनगले, प्रशालेचे क्रीडा शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन!!!💐💐💐*
मुख्याध्यापक/--
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ता. लांजा, जि. रत्नागिरी
0 Comments