पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे( ता. लांजा) प्रशाला जिल्हास्तर खो-खो स्पर्धेत प्रथम... विभागीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व..

 *💐अभिनंदन...पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे( ता. लांजा) प्रशाला जिल्हास्तर खो-खो स्पर्धेत प्रथम... विभागीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व..*

       *डेरवण येथे रत्नागिरी जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ता. लांजा प्रशालेच्या मुलांच्या संघाने १४ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींचा १४ वर्षे संघ जिल्हास्तरावर उपविजयी ठरला*

मुलांचा संघ... 

कर्णधार तनिष तिखे,प्रयाग नामये,सोहम इंगळे, आयुष इंगळे,उमेश इंगळे, सुहास मांडवकर, चिराग पाटोळे, आदित्य नामये, आर्यन इंगळे, पार्थ आगरे, सहर्ष सुवारे, देवांत दरडे, वेदांत चव्हाण, अर्णव माने, रुद्र दरडे

मुलींचा संघ...

कर्णधार पौर्णिमा दरडे, आराध्या माने, आश्लेषा पड्ये,अनुष्का खामकर, स्नेहांजली चव्हाण, शितल गुरव,तन्वी मांडवकर,सान्वी दरडे, सिध्दी इंगळे, सार्थकी पांचाळ, जान्हवी टुल, श्रावणी पालये, वंशिका दरडे, सान्वी गुरव, प्रिती कांबळे

   *सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी, मार्गदर्शक क्रीडा विभाग प्रमुख श्री. गणेश झोरे, क्रीडा प्रशिक्षक श्री. विजय पाटोळे, श्री. सुशील वासूरकर, चेतन सनगले, दीपक धावडे, प्रशालेचे क्रीडा शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन!!!💐💐💐* 

मुख्याध्यापक/--

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे ता. लांजा, जि. रत्नागिरी


Post a Comment

0 Comments